Last Updated: Thursday, May 31, 2012, 15:55
www.24taas.com, मुंबई 
म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? विजेत्यांचे 'झी २४ तास'कडून हार्दिक अभिनंदन. आपलं नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
म्हाडाने मुंबई आणि कोकण मंडळाअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरांसाठीचे अर्ज भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवरच आता आपल्याला ही सोडत (लॉटरी) पाहाता येणार आहे. मुंबई, म्हाडाच्या मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाच्या २५१७ घरांसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून वांद्रे येथील रंगशारदामध्ये सोडत काढण्यात आली. अर्जांची अंतिम छाननी पूर्ण झाली असून रंगशारदाचे सभागृहही सोडतीसाठी सज्ज करण्यात आले आहे.
First Published: Thursday, May 31, 2012, 15:55