Last Updated: Saturday, June 16, 2012, 18:51
www.24taas.com, मुंबई 
देशाचा राष्ट्रपती निष्कलंक असावा असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे. देशाचा राष्ट्रपती हा देशाचा आदर्श असतो. अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती निवडणूकिबाबत त्याचं मत वक्त केलं.
राष्ट्रपती हा सर्वोच्च पदावर असतो त्यामुळे त्याच्यामध्ये अपमान सहन करण्याची ताकद असावी. तसंच तो चारित्र्य संपन्न असावा असंही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती पदाबाबत बराच वाद विवाद सुरू होता. त्यामुळे अण्णा हजारे यांनी राष्ट्रपतीपदाबाबत होणारं राजकारण यावर टीका केली आहे.
First Published: Saturday, June 16, 2012, 18:51