Last Updated: Sunday, July 15, 2012, 11:54
www.24taas.com, मुंबई मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं रात्री उशीरा मुलुंडच्या पुष्पा बारवर छापा टाकला. यावेळी १३ बारबाला आणि २६ जणांसह बारमधल्या कर्मचा-यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी एक लाख रुपये जप्त करण्यात आले.
या बारमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यावरून समाजसेवा शाखेनं बारवर छापा टाकला तेव्हा बारबाला अश्लिल चाळे करत असल्याचं उघड झालं.
व्हिडिओ पाहा..
First Published: Sunday, July 15, 2012, 11:54