Last Updated: Saturday, December 17, 2011, 10:49
झी २४ तास वेब टीम, मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची भेट घेतलीये.. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आल्याचं बोललं जातंय.मनसेने मुंबईच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केलीय, याबाबतच उद्योंगपतींचा कल जाणून घेण्यासाठी ही भेट घेतल्याचं बोललं जातंय.. याबाबत राज ठाकरेंनी मिडियासोबत बोलण्यास मात्र नकार दिलाय.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
First Published: Saturday, December 17, 2011, 10:49