ख्यातनाम वकील राणी जेठमलानी यांचे निधन - Marathi News 24taas.com

ख्यातनाम वकील राणी जेठमलानी यांचे निधन

झी २४ तास वेब साईट, मुंबई
 
सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि राम जेठमलानी यांच्या कन्या यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. राणी जेठमलानी यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं पण परत त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झालं.
 
मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत राणी जेठमलानींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राणी जेठमलानी नामवंत सामाजिक कार्यकर्त्याही होत्या.

First Published: Saturday, December 31, 2011, 15:33


comments powered by Disqus