Last Updated: Monday, January 23, 2012, 16:29
www.24taas.com, मुंबई

मुंबईत १३ जुलै रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचं गुढ उकलण्यात एटीएसला यश आलं आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत अधिक माहिती उपलब्ध होईल.
मुंबईत १३ जुलै रोजी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात जवळपास वीस जण मृत्यूमुखी पडले होते तर गंभीर जखमींची संख्याही मोठी होती.
First Published: Monday, January 23, 2012, 16:29