मुंबईत रहेजा चेंबरला आग - Marathi News 24taas.com

मुंबईत रहेजा चेंबरला आग

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील रहेजा चेंबरला आज सकाळी आग लागली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
 
फ्री प्रेस जनरलजवळ रहेजा चेंबर ही  इमारत आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

First Published: Tuesday, January 31, 2012, 11:22


comments powered by Disqus