Last Updated: Tuesday, November 1, 2011, 04:56
झी २४तास वेब टीम, मुंबई मुंबईतील भायखळ्यात एका भरधाव ट्रकनं फुटपाथवर झोपलेल्या चार जणांना चिरडलंय. रे रोडवरील फुटपाथवर हे सगळे झोपले होते. सकाळई ६.००च्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक ड्रायव्हर नशेत होता की त्याचा ट्रकवरील ताबा सुटला या गोष्टीचा अजून उलगडा झालेला नाही. पोलीस तपास सुरू आहे.
First Published: Tuesday, November 1, 2011, 04:56