मतदान केंद्रावरच मतदाराचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News 24taas.com

मतदान केंद्रावरच मतदाराचा हृदयविकाराने मृत्यू

 

 
मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या लालमणी विश्वकर्मा या मतदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  मुंबईतील अंधेरी उपनगरातील सफेदपूल साकीनाका वॉर्ड क्रमांक १५४ च्या योगीराज विद्यालय मतदानकेंद्रावर घडली.

First Published: Thursday, February 16, 2012, 12:29


comments powered by Disqus