Last Updated: Sunday, March 18, 2012, 07:21
www.24taas.com, मुंबई

अंधेरी पश्चिम येथील जेपी रोडवरील 40 वर्षे जूनी शीतलहर इमारत मध्यरात्री कोसळली. ही इमारत कलली असल्याने तिच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने तेथील रहिवाशांना आधीच हलवण्यात आले होते. त्यामुळे या दुर्घटनेत सूदैवाने कुणीही जखमी झाले नाही. तूर्तास ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरु आहे.
First Published: Sunday, March 18, 2012, 07:21