Last Updated: Monday, November 28, 2011, 11:45
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
राणे विरूद्ध परब याच्यातील वाद शिगेला, नितेश राणेंनी केली जयवंत परब यांच्यावर टीका, अपंगांनी जास्त त्यांनी बोलू नये, धड चालता येत नाही त्यांनी राणे साहेबांविषयी बोलू नये,'भुंकणारे कुत्रे कधी चावत नाही'.
शिवसेना हे डंपिग ग्राऊड आहे, सगळा कचरा तिथेच जमा होतो. बाळासाहेब यांचा शिवसेनेवरील जोर कमी होत चालला आहे. तर आताचे कार्याध्यक्ष यांचा शिवसेनेवरील जोर वाढतो आहे. अशा प्रकारे नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीमध्ये जयवंत परब यांच्यावर निशाणा साधला.
First Published: Monday, November 28, 2011, 11:45