कसा आहे शेअरबाजारातील आजचा दिवस - Marathi News 24taas.com

कसा आहे शेअरबाजारातील आजचा दिवस

आज शेअर बाजार खुला होतानाचं चित्र असं होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १६ हजार ८७७ अंशांवर खुला झाला, त्यात १६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५ हजार १०३ अंशांवर खुला झाला.
 
त्यात ९ अंशांची घट झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज ५२ पूर्णांक ८४ अंशावर उघडला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत शून्य पूर्णांक शून्य ७ टक्क्यांनी घसरली. दिवसभरातल्या शेअरबाजारातल्या घडामोडी आम्ही आपल्याला देतच राहू..
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 11:13


comments powered by Disqus