पश्चिम रेल्वेचा गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री विशेष ब्लॉक Western Railway block

पश्चिम रेल्वेचा गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री विशेष ब्लॉक

पश्चिम रेल्वेचा गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री विशेष ब्लॉक
www.24taas.com, मुंबई

गुरुवारी आणि शुक्रवारी आणि रात्री प्रवास करणा-या पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवाशांना रात्रीच्या कामामुळे काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. नायगांव इथे सब-वेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान विशेष ब्लॉक घेतला आहे.

हे काम गुरुवारी रात्री 11.15 ते 5.15 आणि शुक्रवारी रात्री 11.55 ते 6.25 या वेळेत केले जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने काही लोकल गाड्यांच्या सेवा रद्द केल्यात तर लांब पल्ल्यांच्या गाड्या उशीराने धावणार असल्याचं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलंय.

गुरुवारी रात्री रद्द झालेल्या लोकलच्या सेवा



वसईहून सुटणारी 22.10 ची लोकल

अंधेरीहून सुटणारी 11.15 ची लोकल

वसई रोड सुटणारी 11.20 ची लोकल

बोरीवलहून सुटणारी 11.55 ची लोकल

बोरीवलीहून सुटणारी 4.40 ची 15 डब्यांची लोकल

विरारहून सुटणारी 5.30 ची 15 डब्यांची लोकल
शुक्रवारी रात्री रद्द झालेल्या लोकल

वसई रोडहून सुटणारी 11.20 ची लोकल

बोरीवलीहून सुटणारी 11.55 ची लोकल

बोरीवलीहून सुटणारी 4.40 ची 15 डब्यांची लोकल

विरारहून सुटणारी 5.30 ची 15 डब्यांची लोकल

First Published: Thursday, February 7, 2013, 22:19


comments powered by Disqus