Last Updated: Tuesday, January 14, 2014, 08:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेय. पेंटाग्राफला आग लागल्याने गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत आहेत. बोरीवली येथे पेंटाग्राफला आग लागल्याने गाड्यांचा खोळंबा झालाय.
बोरीवलीजवळ लोकलच्या पेंटाग्राफला लागलेली आग विझवण्यात यश आले आहे. मात्र पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीतच आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 08:00