द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..., Wishes to Maharashtra day

द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...

द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`झी २४ तास`च्या प्रेषकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... महाराष्ट्र दिन चिरायू होवो... ५३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मानाचा मुजरा... `झी २४ तास`च्या माध्यमातून आपणही देऊ शकता आपल्या शुभेच्छा... आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...

जय जय महाराष्ट्र म्हणत आपण सारेच महाराष्ट्राचे गुणगान नेहमीच गातो. राकट देशा, कणखर देशा... महाराष्ट्र देशा... ही महाराष्ट्राची भूमीची ओळख.... साऱ्यानांच सामावून घेणाऱ्या या माझ्या महाराष्ट्राबद्दल असणारा अभिमान व्यक्त करण्यासाठी करूया महाराष्ट्राला वंदन.


`झी २४ तास`कडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... आपणही आपल्या शुभेच्छा देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये (प्रतिक्रिया द्या) टाईप करा तुमच्या खास शुभेच्छा...

First Published: Wednesday, May 1, 2013, 12:02


comments powered by Disqus