चला खेळुया मंगळागौर, zee 24 taas and zee marathi present chala kheluya mangalagaur

चला खेळूया मंगळागौर

चला खेळूया मंगळागौर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सणावारांचा श्रावण सुरू झाला आहे. गृहिणींना वेध लागले आहेत ते मंगळागौरीचे. झी २४ तास आणि झी मराठीच्या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतात.

स्पर्धा आणि स्पर्धेच्या ठिकाणांची माहिती पुढील प्रमाणे.....
तुमच्या संघाचे नाव नोंदविण्यासाठी संपर्क करू शकतात.
१) अहमदनगर- १८ ऑगस्ट – सायंकाळी ५ वाजता सहकार सभागृह
२) पिंपरी चिंचवड – १९ ऑगस्ट
३) २१ ऑगस्ट – डोंबिवली
४) २३ ऑगस्ट – कोल्हापूर
५) २४ ऑगस्ट – रत्नागिरी
६) २७ ऑगस्ट – नाशिक

तुमच्या संघाच्या नोंदणीसाठी फोन करा.
तेजल लिमजे – 96640 49148
धनंजय चव्हाण – 84528 54772

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 19, 2013, 19:22


comments powered by Disqus