'झी २४ तास मित्र' नेमणे आहे, zee24taas mitra

'झी २४ तास मित्र' नेमणे आहे

'झी २४ तास मित्र' नेमणे आहे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तुम्हांला आहे का बातमीदारीची आवड.... तुमचा आहे का जनसंपर्क.... तुम्ही देऊ शकतात का तुमच्या गाव शिवाराच्या बातम्या..... तर तुम्ही होऊ शकतात झी २४ तास मित्र....

झी २४ तास महाराष्ट्रातील काही तालुक्यात ‘झी २४ तास मित्र’ नेमणार आहे. तुम्ही तुमचा बायोडाटा आम्हांला पाठवून झी २४ तास मित्र होऊ शकतात. झी २४ तास तुम्ही पाठवलेली बातमी दाखवणार आणि तुम्हांला देणार याचे श्रेय... तुमच्यातील बातमीदाराला जागं करा.... आम्ही देऊ तुम्हांला साथ.....




शैक्षणिक पात्रता

1. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास
2. तालुक्यात चांगलं नेटवर्क असावं.

तुमचे बायोडेटा आणि ४x६ चा फोटो आम्हांला zee24taasmitra@gmail.com वर पाठवा.


या व्यतिरिक्त झी २४ तास, झी न्यूज आणि झी बिझीनेसमध्ये भविष्यात जॉब व्हॅकन्सी निर्माण झाल्यास त्याची ही माहिती आम्ही वेळोवेळी देऊ...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 30, 2013, 22:07


comments powered by Disqus