भंडारा बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशीCBI enquiry for Bhandara rape

भंडारा बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी

भंडारा बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी
www.24taas.com, भंडारा

भंडारा बलात्कार प्रकरणाच्या सीबीआय चौकशी होणार असल्याची घोषणआ राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

भंडारा जिल्ह्यात मुरमाडी या गावात तीन बहिणींच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. दिल्लीतही याचे पडसाद उमटले होते. दीड महिन्यांनंतरही या प्रकरणाचे धागेदोरे उलगण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येणार आहे. पोलीस तपासात विलंब करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला होता. यासंबंधाचे पत्र विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले होते.


त्यानंतर विधानसभेत यावर चर्चेवेळी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची घौषणा आर. आर. पाटील यांनी केलीय.

First Published: Monday, April 1, 2013, 18:51


comments powered by Disqus