झोपेतच सादर झाला अर्थसंकल्प!, nagpur budgut

झोपेतच सादर झाला अर्थसंकल्प!

झोपेतच सादर झाला अर्थसंकल्प!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

नागपूर महानगरपालिकेचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर होताना नागपूरचे नगरसेवक मात्र गाढ झोपेत असल्याचं चित्र सभागृहात पहायला मिळालं.

काही नगरसेवक मोबाईलवर बोलण्यात मग्न होते... तर काही पान मसाला खाण्यात मग्न असल्याचं चित्र अर्थसंकल्प वाचत असताना दिसून आलं. महत्वाचं म्हणजे निद्राधीन नगरसेवक केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधी पक्षाचेही होते. अंदाजपत्रक सादर करताना असं चित्र असेल तर हे नगरसेवक सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवत असतील असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पाहा... असा सादर झाला अर्थसंकल्प


First Published: Thursday, May 30, 2013, 15:55


comments powered by Disqus