Last Updated: Thursday, June 27, 2013, 22:23
www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोलीगडचिरोलीतल्या असरअल्ली इथे नक्षवलावाद्यांनी एका पोलिस जवानाची हत्या केलीय. राजीव रेड्डी असं त्याचं नाव आहे.
एका बँकेच्या बाहेर हा पोलिस जवान आपल्या पत्नीसह आला होता. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या नक्षलवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
यात जवानाचा मृत्यू झालाय. तर त्याची पत्नी गंभीर जखमी आहे. नक्षलवादी या जवानावर पाळत ठेऊन होते.
First Published: Thursday, June 27, 2013, 22:23