नागपूरचा पारा @ 46.6 - Marathi News 24taas.com

नागपूरचा पारा @ 46.6

www.24taas.com, नागपूर
 
वाढत्या तापमानामुळे दिवसा होरपळण्याची पाळी नागपूरकरांवर आली असताना आता संध्याकाळी देखील उकाड्यानं नागपूरकर हैराण झालेत.बुधवारी नागपूरचं तापमान 46.6 डिग्री सेल्सियस होते.
 
सलग सातव्या दिवशी पा-यानं 46 डिग्रीचा आकडा पार केला.कमाल आणि किमान तापमानात फरक जास्त असला की संध्याकाळी देखील गर्मिचा त्रास होण्याची शक्यता असल्याचं वेध शाळेच्या अधिका-यांनी सांगितले.
 
24तास नागपूर तापत असताना मॉंन्सूनच्या आगमनाला वेळ असून येत्या 15 जून पर्यंत  मॉंन्सून विदर्भात दाखल होणार असल्याचं वेध शाळेच्या अधिका-यांनी सांगितले.

First Published: Thursday, May 31, 2012, 11:14


comments powered by Disqus