Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:16
www.24taas.com विधान परिषदेत बोगस प्रश्नांची मालिका उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोगस प्रश्नांच्या मालिकेमागे कोणाचा हात आहे? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
गेल्या सत्रात २५ बोगस प्रश्न विचारण्यात आले होते. आमदारांच्या नावाचा वापर करुन परस्पर प्रश्न विचारले जात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापतींनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
First Published: Thursday, March 29, 2012, 18:16