Last Updated: Thursday, January 17, 2013, 16:36
www.24taaas.com, बागलाणबागलाण तालुक्यातील जायखेडा या गावातील पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयताची पत्नीचे लग्नापूर्वीपासून प्रियकराशी संबंध होते.
त्यामुळे याच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतर हे संबंध तोडावेत यासाठी पतीने वेळोवेळी ताकीद देऊनही यात बदल न झाल्याने शिवाय पत्नीच्या प्रियकराचा उपद्रव वाढल्याने पतीने आपल्या स्वत:चच आयुष्य संपवलं.
या प्रकरणात मयताची पत्नी, प्रियकर, मयताचे सासरे, सासू , यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
First Published: Thursday, January 17, 2013, 16:25