गुत्थी अडचणीत येण्याची शक्यता?, Nashik mahotsav Guthi As Chutki Stage Show

गुत्थी अडचणीत येण्याची शक्यता?

गुत्थी अडचणीत येण्याची शक्यता?
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आपल्या विनोदानं सर्वांच्या मनात घर करणा-या गुत्थी म्हणजेच कॉमेडीयन सुनील ग्रोवरला हाच विनोद आता अडचणीत आणू शकतो...

नाशिक फेस्टिव्हल दरम्यान, एका गणवेशधारी पोलिसासह एक स्किट करत असताना त्या पोलिसाला सुनिलनं प्रपोज करण्यास सांगितलं. आणि त्याच दरम्यान पोलिसाला उचलून धरलं...

यावेळी प्रेक्षकाचं मनोरंजन झालं खरं... पण या प्रकाराबाबत उपस्थितांमध्ये कुजबूजही झाली. काही दिवसांपूर्वीच कॉमेडी किंग कपिल शर्मा हा महिलांच्या नकला करताना वादात अडकला असताना आता गुत्थीही या त्याचं अदाकारीमुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय...

नाशिक फेस्टिवलच्या समारोपप्रसंगी गोल्फ मैदनावर झालेल्या या कार्यक्रमात हा प्रकार घडलाये.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 21, 2014, 19:32


comments powered by Disqus