राज ठाकरेंनी केली भुजबळ आणि अजित पवारांवर टीका, Raj Thackeray on Bhujbal and pawar

राज ठाकरेंनी केली भुजबळ आणि अजित पवारांवर टीका

राज ठाकरेंनी केली भुजबळ आणि अजित पवारांवर टीका
www.24taas.com, नाशिक

राज ठाकरें यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात खास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी छोटोखानी भाषण केलं. मात्र खास ठाकरी शैलीत अनेकांचा समाचार घेतला

भुजबळ आणि अजित पवार बँकेच्या संचालक पदावर असते तर बँक नक्कीच डबघाईला गेली असती – राज

राज ठाकरेंनी केली भुजबळ आणि अजित पवारांवर केली टीका

पुढच्या महिन्यात पुन्हा नाशिकमध्ये धडकणार राज ठाकरे

नाशिकमध्ये विकास नक्कीच दिसेल - राज

राज ठाकरेंनी मिश्किलपणे साधला विरोधकांवर निशाणा

थांबा जरा नऊ महिने होऊ तरी दे, मग नंतर कळेल - राज

दोन महिने झाले, पाच महिने झाले, सहा महिने झाले, मनसे काय करते? अशी टीका होतेय - राज

नाशिकमध्ये सत्ता मिळाल्यानं मनसे इतर पक्षांचं टार्गेट - राज ठाकरे


नाशिक : नितीन गडकरी-राज ठाकरे एकाच मंचावर

नाशिकमध्ये मनसे, भाजपची युती - राज ठाकरे

नाशिकरांना राजकीय फटकेबाजीची मेजवानी

नाशिकच्या ह्या कार्यक्रमामध्य राज ठाकरेंनी केली छोटेखानी भाषण

नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी लावली एका कार्यक्रमासाठी खास उपस्थिती

First Published: Friday, January 18, 2013, 17:25


comments powered by Disqus