बाळासाहेबांच्या शिल्पाला राज ठाकरे टच, Raj Thackrey On Bal Thackrey Statue

बाळासाहेबांच्या शिल्पाला राज ठाकरे टच

बाळासाहेबांच्या शिल्पाला राज ठाकरे टच
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शिल्प नाशिकच्या सोनावणे बंधुंनी साकारलंय. या शिल्पाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी सोनावणे बंधुंनी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखवलं. राज यांनी त्यात बारकावे सूचवत शिल्पाला स्वतःचा टच दिला.

पाहा व्हिडिओ



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 7, 2013, 18:56


comments powered by Disqus