Last Updated: Thursday, July 5, 2012, 19:51
www.24taas.com, नाशिकप्रेमाला विरोध केला म्हणून मुलीनंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडलीय.... अल्पवयीन मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आईचा खून केला आणि मृतदेह कसारा घाटात फेकला.
5 दिवसांनी मृतदेह हाती लागल्यानंतर या खुनाचं गूढ उकललं..... पोटच्या मुलीनं आईचा निर्घृण खून केल्याच्या घटनेनं नाशिककर सुन्न झालेत.... भद्रकाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय....
First Published: Thursday, July 5, 2012, 19:51