शिर्डीत मजुराचा गुदमरून मृत्यू - Marathi News 24taas.com

शिर्डीत मजुराचा गुदमरून मृत्यू

Tag:  
www.24taas.com, शिर्डी
 
शिर्डी साईमंदिरा जवळ असलेल्या साई काँम्प्लेक्सच्या चेंबरमध्ये पडून एका मजुराचा मृत्यू झाला. दशरथ घोरपडे असं मृत्यू झालेल्या मंजुराचं नाव आहे. चेंबरच्या स्वच्छतेसाठी दशरथ आपल्या दोन साथीदारांसह उतरला होता. मात्र चेंबरमधील विषारी गॅसने तो चेंबरमध्येचं बेशुध्द झाला.
 
दशरथचं डोक गाळात फसल्यानं गुदमरून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इतर दोन साथीदारांना वाचवण्यात यश आलं. मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. सफाईचे काम करताना त्यांना कोणतही सुरक्षेचं साहित्य दिलं नसल्याचं समोर आलं.
 
 

First Published: Monday, January 23, 2012, 11:36


comments powered by Disqus