नाशिक महापालिका निवडणूक अपडेट्स - Marathi News 24taas.com

नाशिक महापालिका निवडणूक अपडेट्स

Tag:  
www.24taas.com, नाशिक
 
नाशिकमध्ये शिवसेनेने -५, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने-३, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेचे हर्षा बडगुजर, सुधाकर बडगुजर, मंगला आढाव, शैलंद्र ढगे आणि मनिषा हेकरे विजयी झाले आहेत.

First Published: Friday, February 17, 2012, 12:16


comments powered by Disqus