Last Updated: Wednesday, November 23, 2011, 04:26
झी २४ तास वेब टीम, नाशिक नाशिकमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडलीय. किरकोळ कारणावरून नर्स संगीता पवार या २४ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलाय.
कळवण तालुक्यातल्या बेज इथली ही घटना आहे. या प्रकऱणी चौघांना अटक करण्यात आलीय.अटक केलेल्यांमध्ये दोन महिला आहेत. लतीफ सैय्यद, सलीम सैय्यद, मुमताज आणि रशिदा सैयद अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. शेण घेण्याच्या किरकोळ कारणावरून हा जीवघेणा प्रकार घडलाय.
First Published: Wednesday, November 23, 2011, 04:26