महिला पोलिसाने केलं ब्लॅकमेल, पुरूषाची आत्महत्या, woman constable harass men, he commit suicide

महिला पोलिसाने केलं ब्लॅकमेल, पुरूषाची आत्महत्या

महिला पोलिसाने केलं ब्लॅकमेल, पुरूषाची आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

महिला पोलिस कर्मचा-यानं ब्लॅकमेल केले म्हणून एका तरुणानं आत्महत्या केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय.

दीपक सावकार बर्वे असं या तरुणाचं नाव असून तो रेल्वेमध्ये कामाला होता. मनीषा कुजरे पोलीस कॉन्सटेबर दीपकवर एकतर्फी प्रेम करत होती. आपल्याशी लग्न कर अन्यथा तीन लाख रुपये दे अशी धमकीही मनिषानं दीपकला केली होती.

या धमकीला कंटाळून दीपकनं आत्महत्या केली असा दावा तिच्या कुटुंबियानं केलीय. दिपकं लग्नाच्या हळदीच्या दिवशीच आत्मत्या केलीय. या प्रकरणी मनिषा कुजरे कुटूंबियातल्या चौघांना अटक करण्यात आली असून आणखी तीन महिला कॉनस्टेबलाही अटक होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 2, 2013, 15:15


comments powered by Disqus