पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी, yavatmal reelection congress candidate win

पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी

पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी
www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ

यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर या विजयी ठरल्या आहे. 15,333 मतांनी पारवेकरांचा विजय झाला आहे.

भाजपचे माजी आमदार मदन येरावार यांचा त्यांनी पराभव केला. निलेश पारवेकर यांचं अपघाती निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे इथे पोटनिवडणूक घेण्यात आली.

आज निलेश पारवेकरांचा स्मृतिदिन असल्याने नंदिनी पारवेकरांसाठी आजचा विजय हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मतदारांनी पारवेकर यांच्याच पारड्यात मत टाकलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013, 14:17


comments powered by Disqus