शाळेत मार्शल आर्ट प्रशिक्षण सक्तीचं करा - अक्षय कुमार Akshay Kumar wants martial arts training compu

शाळेत मार्शल आर्ट प्रशिक्षण सक्तीचं करा - अक्षय कुमार

शाळेत मार्शल आर्ट प्रशिक्षण सक्तीचं करा - अक्षय कुमार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता अक्षय कुमारने शाळांमध्ये मार्शल आर्ट प्रशिक्षण सक्तीचं करावं, अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे.

थायलंडमध्य़े मार्शल आर्टचं प्रशिक्षण देणाऱ्या अक्षयने म्हटलंय, मी सरकारला विनंती करतो की, मुला-मुलींसाठी मार्शल आर्टचं प्रशिक्षण अनिवार्य केलं गेलं पाहिजे, मी या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहातोय. जेव्हा शाळांमधील प्रत्येक मुलाला सक्तीनं मार्शल आर्टचं प्रशिक्षण देण्यात येईल.

यानंतर क्रिकेट पेक्षाही मार्शल आर्ट जास्त लोकप्रिय होणार आहे, हे माझं स्वप्न असल्याचंही अक्षय कुमारने स्पष्ट केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 13:41


comments powered by Disqus