नरसिंग यादव तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’!Kusti - Narsingh Yadav becames Maharashtra Kesari, done Ha

नरसिंग यादव तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’!

नरसिंग यादव तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

मुंबईचा नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी झाला. फायनलमध्ये त्यानं मुंबईच्याच सुनील साळुंकेला आसमान दाखवलं. नरसिंगनं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याचा पराक्रम केला.

सलग तिसऱ्यांदा बाजी मारत नरसिंगनं इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव नरसिंगला होता. आणि याचाच फायदा त्याला या लढतीत झाला. अवघ्या काही मिनिटातच त्यांनं सुनीलला चीतपट केलं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, December 4, 2013, 20:45


comments powered by Disqus