अमेरिका ओपन : पेस-स्टेपानेक फायनलमध्ये, Paes-Stepanek advance to US Open men`s doubles final

यूएस ओपन : पेस-स्टेपनेक फायनलमध्ये

यूएस ओपन : पेस-स्टेपनेक फायनलमध्ये
www.24taas.com, न्यूयॉर्क
लिएंडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपनेकनं अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

सेमी फायनलमध्ये या दोघांना बाय मिळाला आणि त्यामुळेच त्यांचा फायनलचा मार्ग सुकर केला. आता फायनलमध्ये त्यांना अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या अव्वल सीडेड जोडीच्या आव्हानाला सामोर जाव लागणार आहे. ब्रायन ब्रदर्सनी सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या एअसाम उल कुरेशी आणि डच जीन ज्युलियनला पराभूत करत फाय़नलमध्ये धडक मारली. आता पेस-स्टेपनेक आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ब्रायन ब्रदर्सचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे.

First Published: Friday, September 7, 2012, 14:12


comments powered by Disqus