REVEALED: धोनीचा नवा ‘लुंगी’ अवतार!, REVEALED: Mahendra Singh Dhoni in his lungi avatar!

REVEALED: धोनीचा नवा ‘लुंगी’ अवतार!

REVEALED: धोनीचा नवा ‘लुंगी’ अवतार!


www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याची नवी हेअर स्टाइल पाहून चक्रावले असाल तर आता धोनीचा लुंगी अवतार पाहून तुम्ही अधिकच अचंबित व्हाल....

धोनी आणि त्याच्या टीमच्या सहकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर लुंगी घालून फोटो सेशन केले.

यावेळी धोनीने निळ्या कलरची लुंगी घातली होती आणि चेन्नई सुपर किंग्जचा पिवळा टी-शर्ट परिधान केला होता. यावेळी टीमच्या सहकाऱ्यांनी टी-शर्ट आणि कलरफूल पायजमा घातला होता.

चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजर रस्सेल राधाकृष्णन यांनी सांगितले की, टीम मेंबरने ज्या फनी पॅन्ट परिधान केल्या त्याद्वारे ते पैसा गोळा करणारा आहे. तसेच ते समाजसेवेसाठी देणार आहे.

First Published: Wednesday, October 2, 2013, 16:55


comments powered by Disqus