फ्रेंच ओपन : सायना सेमीफायनलमध्ये, French Open: Saina in semifinals

फ्रेंच ओपन : सायना सेमीफायनलमध्ये

फ्रेंच ओपन : सायना सेमीफायनलमध्ये
www.24taas.com,पॅरिस

भारताच्या सायना नेहवालने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. तिने आपला फॉर्म कायम ठेवत फ्रेंच ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

सायनाने जागतिक क्रमवारीतील तिस-या स्थानावर असलेल्या थायलंडच्या रॅटचोनाक इन्थनॉनवर २२-२०,२२-२० अशी मात केली.

भारताच्या फुलराणीने गेल्याच आठवड्यात डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेते जेतपद पटकावेले होते. सायना पुढील सामना जर्मनीच्या ज्युलियन शेंकशी होणार आहे. डेन्मार्क ओपनमध्ये सायनाने शेंकला चांगलीचे झुंज दिली होती. त्याची पुनरावृत्ती सायना करते का, याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Saturday, October 27, 2012, 19:02


comments powered by Disqus