सानिया मिर्झाच्या आईला ऑलिम्पिकचं तिकीट! - Marathi News 24taas.com

सानिया मिर्झाच्या आईला ऑलिम्पिकचं तिकीट!


www.24taas.com, नवी दिल्ली
 
ऑल इंडिया टेनिस असोसिएशननं अजून एक नवा वाद निर्माण केला आहे. सानिया मिर्झाच्या आईला टेनिस फेडेरेशननं ऑलिम्पिक टेनिस टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी केल्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
 
पेसबरोबर खेळाव लागलेल्या सानिया मिर्झाला खूष करण्यासाठीच तिच्या आईला लंडनला पाठवण्यात येत असल्याची चर्चा भारतीय टेनिसविश्वात रंगू लागली आहे. मात्र, सानियाची आई लंडनला का चालली आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
 
नसीमाची टेनिस टीमसोबत कोणती जबाबदारी असणार आहे याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे...

First Published: Tuesday, July 10, 2012, 22:00


comments powered by Disqus