Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:26
झी २४ तास वेब टीम, बाकू अखिलकुमार आणि सुरंजॉय सिंग या हिंदुस्थानच्या स्टार बॉक्सर्सनी अझरबैझान येथील बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्यपियनशिपच्या दुसर्या फेरीत पाऊल टाकले. अखिलने ५६ किलो वजनी गटात स्लोवाकियाच्या फिलीप बराकचा १६-८ असा धुव्वा उडवला, तर सुरंजॉयने ५२ किलो वजनी गटात हंगेरीच्या दोब्राडी सॉल्टचा २४-८ असा धुव्वा उडवत आगेकूच केले.
First Published: Sunday, October 9, 2011, 14:26