Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:59
झी २४ वेब टीम, मुंबई इंडियन ग्राँपी २०११ मध्ये सेबेस्टियन व्हेटेलने बाजी मारली. नोएडाच्या बुद्ध सर्किटवर रेडबुलचा दबादबा दिसून आला. मॅकलरेनचा जेन्सन बटन दुसऱ्या क्रमांकावर राहिला. सहारा फोर्स इंडियाचा सुटिल नवव्या स्थानावर राहिला. सचिन तेंडुलकरने दाखवला चेकर्ड फ्लॅग दाखवला.
१२ टीमच्या २४ ड्रायव्हर्सचीही रेस पाहण्यासाठी बॉलीवूड तारे-तारकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी तीन वाजता वेगाची ही रेस सुरू झाली.
ही रेस पाहायला जाण्यासाठी बुद्धा इंटरनॅशनल सर्किट जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, यामुळे एक्सप्रेसवर वेवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.
First Published: Tuesday, November 1, 2011, 12:59