Last Updated: Sunday, April 1, 2012, 11:06
www.24taas.com, मिआमी लिएंडर पेस एटीपी वर्ल्ड टूरच्या इतिहासात ५० डबल्स टायटल्स जिंकणारा २४ वा खेळाडू ठरला आहे. पेस आणि त्याचा झेक पार्टनर रॅडेक स्टेपनेक या जोळगोळीने सोनी एरिकसन ओपनचं विजेतेपद पटकावलं. या सिझनमध्ये या दोघांनी मिळवलेली ही दुसरी टीम ट्रॉफी आहे. सातव्या सीडेड पेस आणि स्टेपनेकने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मॅक्स मिमयी आणि डॅनियल नेस्टॉर यांना ३-६, ६-१ आणि १०-८ असं नमवलं.
पेस आणि याआधी दोन वेळे पेसने ही ट्रॉफी जिंकली आहे. लुकास डलोहायच्या साथीने २०१० आणि महेश भूपतीबरोबर २०११ साली पेसने ही ट्रॉफी जिंकली.
First Published: Sunday, April 1, 2012, 11:06