Last Updated: Tuesday, June 10, 2014, 14:32
www.24taas.com, वृत्तसंस्था, ब्राझीलफिफा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळं सगळीकडे आता फूटबॉल फिवर चढलेला दिवस. McDonald नं फिफा वर्ल्ड कपवर एक जाहिरात बनवलीय. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.
या जाहिरातीत आपल्याला फूटबॉलसाठी लोकांमध्ये असलेलं प्रेम दिसेल. लहान मुलं, म्हातारे आणि तरूण सर्व जणांवर फूटबॉलचा फिवर चढलाय. जाहिरातीत एक तरुणी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घालून, हाय हिलच्या चपलेनं फूटबॉलचे करतब दाखवतेय.
एवढंच नव्हे तर एक वयस्कर व्यक्ती फूटबॉलचे असे काही खेळ दाखवतो की आपण बघतच राहाल. येत्या 12 जून-13 जुलै ब्राझीलमध्ये यंदाचा फिफा वर्ल्ड कप होतोय.
पाहा ही जाहिरात*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 10, 2014, 14:32