उसेन बोल्टची झाली डोप टेस्ट, Usain Bolt has dope test

उसेन बोल्टची झाली डोप टेस्ट

उसेन बोल्टची झाली डोप टेस्ट

www.24taas.com, झी मीडिया, जमैका
मॉस्को येथे होणारी वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप काही दिवसांवर आली असताना जमैकन स्प्रिंटर उसेन बोल्टसह जमैकाच्या सहभागी 44 ऍथलिट्सची डोप टेस्ट घेण्यात आली...

वाडा या ऍन्टी डोपिंग एजन्सीने टेस्ट घेतल्याची माहिती जमैकन मॅनेजमेंट दिली आहे...

गेल्या दोन महिन्यात जमैकाचा असाफा पॉवेल आणि शेरॉन सिम्पसन या ऍथलिट्ससह थ्रो प्रकारातील तीन खेळाडू डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने तातडीने ही डोप टेस्ट घेतल्याचं म्हटलं जात आहे...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 7, 2013, 21:07


comments powered by Disqus