Last Updated: Tuesday, June 25, 2013, 09:07
www.24taas.com, झी मीडिया, लंडन १२ ग्रँड स्लॅम जिंकलेला आणि नुकताच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी ठकलेला राफेल नदाल विम्बल्डन टेनिसच्या पहिल्याच फेरीत गारद झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय.
पाचवे मानांकन असलेला नादाल १३५ व्या मानांकीत स्टीव्ह डार्सिसकडून ७-६, ७-६, ६-४ ने पराभूत झालाय. करिअरमध्ये पहिल्यांदाच नदालवर ओपन टेनिसच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवलीय. नदालच्या पराभवानं स्वत: नदालसह सर्वच टेनिसप्रेमींना धक्का बसलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 09:07