Last Updated: Tuesday, July 16, 2013, 00:04
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरउपमुख्यमंत्री अजित पवार आणि वाद हे नातं फार जुनं आहेच, पण ते वारंवार समोरही येत असतं. याला अजितदादांचा सडेतोड स्वभाव जबाबदार आहे की मीडिया, हा प्रश्न आहे...
स्वतः अजितदादा मात्र आपल्या नशिबाला दोष देतायत. आपण कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलो, तेच कळत नाही असं दादा म्हणाले. कोल्हापुरात पूर्वी सतेज पाटील यांनी केलेल्या कब्बडी सोहळ्याच्या उद्घाटनाला आलो नाही, आज आलो याचा वेगळा अर्थही आता काढला जाईल असं दादांनीच सांगून टाकलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 16, 2013, 00:04