Last Updated: Tuesday, February 25, 2014, 23:44
www.24taas.com, झी मीडिया, पुणेलोकसभा निवडणुकीत सर्वसाधारण महिलांनाही संधी मिळावी म्हणून राहूल गांधीनी काँग्रेसकडून योग्य महिला उमेदवारांची नावं मागितली होती.
महिला काँग्रेसनं विविध राज्यांमधल्या 30 महिला उमेदवारांच्या नावाची यादी पाठवलीय.
या यादीत पुण्यातून कमल व्यवहारे आणि वर्ध्याहून चारूलता टोकस यांची नावं असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
महाराष्ट्रात पुण्याच्या जागेवर सुरेश कलमाडी यांनी आपल्या पत्नीसाठी तिकीट मागितलंय.
यामुळे प्रामाणिक महिला कार्यकर्त्यांची संधी डावलली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 25, 2014, 23:24