Last Updated: Saturday, October 26, 2013, 22:33
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथे दरोडेखोरांना मदत केल्याप्रकरणी एका पोलिसालाच मदत करण्यात आलीय. खाकी वर्दीतल्या या छुप्या दरोडेखोराने २२ दरोड्यात दरोडेखोरांना मदत केलीय. काँन्स्टेबलचं नाव प्रकाश पाटील असं आहे. पोलिसांच्या गस्तीची माहिती पाटील दरोडेखोरांना देत होता, कोल्हापूर जिल्ह्यात १८, सांगलीत २, तर कर्नाटकातल्या २ दरोड्यात त्याने मदत केल्याचं उघड झालंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, October 26, 2013, 22:33