धुळे, अहमदनगर पालिकेसाठी मतदान सुरू..., dhule, ahmednagar palika voting start

धुळे, अहमदनगर पालिकेसाठी मतदान सुरू...

धुळे, अहमदनगर पालिकेसाठी मतदान सुरू...

www.24taas.com, झी मीडिया, धुळे/अहमदनगर

धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी मतदान सुरु झालंय.

धुळ्यात ३५ प्रभागातील ७० जागांसाठी ४६६ उमेदवार रिंगणार उतरणार आहेत. ३४८ मतदान केंद्रांवर मतदान होतंय तर ८३ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. गेल्या महापालिका निवणुकीत सर्वात मोठा पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेवर सत्ता काबीज करता आली नव्हती. अवघ्या तीन नगर सेवकांच्या जोरावर भाजपने महापालिकेवर सत्ता स्थापन केली. तर या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर तर शिवसेना, भाजपा युती सोबतच लोकसंग्राम यांच्यात चौरंगी लढत आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 15, 2013, 11:14


comments powered by Disqus