पुण्यात मनसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूसMNS leaders against each other in Pune

पुण्यात मनसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस

पुण्यात मनसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे शहर मनसेमधली धुसफूस अखेर पोलिसांपर्यंत पोचलीय. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाराजी नाट्यानं रविवारी खळळ खट्याकचं रूप धारण केलं. महत्त्वाचं म्हणजे मनसेच्या शहर कार्यालयातच हा प्रकार घडला.

मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील यांनी त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षातले पुण्यामधले महत्त्वाचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटीसाठी मुंबईला गेले आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ


First Published: Monday, December 2, 2013, 17:53


comments powered by Disqus