प्राध्यापक राज ठाकरे, Professor Raj thackeray

प्राध्यापक राज ठाकरे

प्राध्यापक राज ठाकरे

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आज एका वेगळ्याचा भूमिकेत दिसणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे नेहमी आपल्या ठाकरी शैलीत मार्गदर्शन करतात, पण आज पुण्यात राज ठाकरे प्राध्यापक होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जगन्नाथ राठी इन्स्टिट्यूटमधील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थांच्या पदवी प्रदान समारंभात ते उपस्थित राहणार आहेत. त्याठिकाणी प्राध्यापक राज विद्यार्थ्यांना नेमके कशाचे धडे देतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 31, 2013, 18:05


comments powered by Disqus